शेअर मार्केट अपडेट 19/07/2022

कालचा संसेक्स (Sensex) बंद 54521.15 ( +760.37 पॉइंट्स) आणि निफ्टी (NIfty)16278.50 (+ 229.30 पॉइंट्स)

सोमवारी फॉरेन मार्केट पॉझिटिव्ह मुळे Nifty वर गेली. पण आज मार्केट खाली जाईल. Resistance 16134 च्या वर गेल्यामुळे आपले पहिले दोन टारगेट (16227-16296 High 16287.95) पर्यंत गेले. आज 16092 सपोर्ट आहे त्याखाली गेल्यास 16011-15942 पर्यंत जाईल.

कालचा बँक निफ्टी बंद 35358.70 (+ 676.05 पॉईंट्स)
सोमवारी बँक निफ्टी वर बंद झाले. Resistance 35007 आहे तो क्रॉस झाला आणि आपले पाहिले Target (35289-35382.50 High) झाला. खाली सपोर्ट 35076 आहे त्या खाली आल्यास 34971-34791पर्यंत खाली जाईल.

दिलेले स्टॉक स्टॉप लॉसला ट्रेल करा किंवा टारगेट झाल्यास प्रॉफिट बुक करावा.

आजचा स्टॉक –
Sell Havells CMP 1262.3 Strict SL 1281.6 Target 1246.2-1233.6-1221.3

Today’s Result – HDFC Life, HUL, L&THF

टीप – ही सर्व माहिती आमच्या तज्ञांच्या सल्ल्याने दिली असुन या मध्ये गुंतवणूक स्वतःच्या जबाबदारी करावी.

error: Content is protected !!