शेअर मार्केट अपडेट

बुधवारी संसेक्स बंद 59456.78 ( -262.96 पॉइंट्स) आणि निफ्टी 17718.35 (-97.90 पॉइंट्स) निफ्टी बँक 41203.45(-264.85 पॉइंट्स)

बुधवारी मार्केट Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.97 आहे. FII ने विक्री केली आहे. Nifty ला Resistance 17814 त्यावर गेला पण टिकला नाही. खाली Support 17643 त्याखाली आला नाही. आता Resistance 17676 आहे त्यावर गेल्यास 17742-17808-17889 पर्यंत जाईल. आता खाली Support 17526 आहे त्याखाली गेल्यास 17490 -17406 पर्यंत जाईल.

बुधवारी बँक निफ्टी Negetive मध्ये बंद झाली. Resistance 41589 होता त्यावर गेला नाही पण Support 41244 च्या खाली आहे त्याखाली गेला त्यामुळे 41157-41040-40905 पर्यंत सगळी Target hit झाली. (Low 40889.15). आता बँक निफ्टी Resistance 41412 आहे त्यावर गेला तर 41547-41688-41778 पर्यंत जाईल. आता Support 40989 आहे त्याखाली गेल्यास 40848-40722-40578 पर्यंत जाईल. आज Weekly expiry आहे त्यामुळे मार्केट Volatile राहील.

Fed Meeting मध्ये 0.75% व्याज दर वाढवले आहे आणि 1.25% वाढ करेल असे सांगितल्यामुळे अमेरिकेची मार्केट खाली आहेत तसेच SGX Nifty गॅप डाऊन मध्ये ओपन होईल.

Stock in News- PB Fintech will invest in policybazar Insurance Broker worth ₹ 650Cr and ₹250Cr in Policybazar Marketing and Consulting. CMP ₹509.90

आजचे स्टॉक :-

Buy M&M CMP 1306.65 Strictly SL 1277.7 Target 1324.5 – 1347.9- 1361.8 (Buy Near to 1296.3- 1301.7)

FII sold 461.04 Cr

DII bought 538.53 Cr

SGX Nifty 17581.0 (- 135 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!