शेअर मार्केट अपडेट

मंगळवारी संसेक्स बंद 60571.08(+455.95 पॉइंट्स) आणि निफ्टी 18070.05(+133.70 पॉइंट्स) निफ्टी बँक 40873.10 (+299.10 पॉइंट्स)

मंगळवारी मार्केट गॅप अप मध्ये ओपन होऊन Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.39 आहे. FII ने खरेदी केली आहे. विदेशी मार्केट निगेटिव्ह मध्ये आहेत. अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेप्रमाणे आले नाहीत त्यामुळे Nifty गॅप डाऊन मध्ये ओपन होईल. आता Nifty ला Resistance 17922 च्या वर गेला आहे त्यामुळे 17997-18057 पर्यंत गेले.(High 18088.30) आता Resistance 17883 आहे त्यावर गेल्यास 17946-18018 पर्यंत जाईल. खाली Support 17769 आहे त्याखाली आल्यास 17703-17632-17553 पर्यंत जाईल.

बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. Resistance 40587 आहे त्यावर गेला त्यामुळे ही सर्व टार्गेट पूर्ण झाली. 40692- 40761-40893 (High 40904.30). आता Resistance 40674 आहे तो क्रॉस झाल्यास 40767- 40881 पर्यंत जाईल.Support 40387 आहे त्याखाली गेला तर खाली 40257-40146-40014 पर्यंत जाईल.

Stock in News- Bajaj Holding & Investment declered Interim dividend of ₹110/- per share of face value ₹ 10/- for Financial Year 2023

आजचे स्टॉक :-

Buy L&T CMP 1991.35 Strictly SL 1935 Target 1997.1 – 2020.5- 2043.6 (Buy near to 1956-1965)

FII bought 1956.98 Cr

DII sold 1268.43 Cr

SGX Nifty 17776.5 (-316 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!