शेअर मार्केट अपडेट

शुक्रवारी संसेक्स बंद 58840.79 ( -1093.22 पॉइंट्स) आणि निफ्टी 17530.85 (-346.55 पॉइंट्स) निफ्टी बँक 40776.80(- 432.40 पॉइंट्स)

शुक्रवारी मार्केट निगेटिव्ह मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.76 आहे. FII ने विक्री केली आहे. विदेशी मार्केट निगेटिव्ह मध्ये आहेत. Nifty ला Resistance 17628 च्या वर गेला तर 17697-17769-17838 पर्यंत जाईल आता खाली Support 17436 आहे त्याखाली आल्यास 17358-17292 -17208 पर्यंत जाईल.

शुक्रवारी बँक निफ्टी निगेटिव्ह मध्ये बंद झाली. आता Resistance 40848 त्यावर गेला तर 40965-41082-41196 पर्यंत जाईल. आता Support 40647 च्या खाली आहे त्याखाली गेला तर खाली 40533-40413-40278 पर्यंत जाईल.

Stock in News- Govt. announced NPL(National Logistic Policy which effect to logistic stocks

आजचे स्टॉक :-

Buy Asian Paints CMP 3339.55 Strictly SL 3308.1 Target 3354.6 – 3368.4- 3379.8

FII sold 3260.05 Cr

DII sold 36.57 Cr

SGX Nifty 17558.5 (- 5.5 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!