Market Update 11 November 2022

गुरुवारी संसेक्स बंद 60613.70 (-419.85 पॉइंट्स) आणि निफ्टी 18028.20 (-128.80 पॉइंट्स) निफ्टी बँक 4163.75(-179.45 पॉइंट्स)

गुरुवारी Nifty Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.06 आहे. FII ने खरेदी केली आहे. U.S. मध्ये महागाई दर कमी आला आहे त्यामुळे विदेशी बाजार Positive मध्ये बंद झालेत निफ्टीला Resistance 18127 आहे पण गॅप अप मध्ये होत असल्यामुळे त्यावर जाणार आहे तर 18297-18378-18480 पर्यंत जाईल. Support 19941 आहे पण गॅप अप मध्ये होत असल्यामुळे आता Support 18288 आहे त्याखाली आल्यास 18192 – 18084-17991 पर्यंत जाईल.

गुरुवारी बँक निफ्टी Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.96 आहे. Bank Nifty ला Resistance आता पुन्हा 41886 चा Resistance आहे पण गॅप अप होत असल्यामुळे 41982-42186-42345 पर्यंत जाईल. आता Support 41430 आहे पण गॅप अप होत असल्यामुळे 41742 त्याखाली आला तर पुन्हा 41583-41349-41211 पर्यंत जाईल.

विदेशी बाजार सगळे 2-7% वाढले आहेत त्यामुळे भारतीय बाजार पण गॅप अप मध्ये ओपन होतील.

Stock in News:- Adani Power entered into MOU to sell 100% equity stake of Support Properties to AdaniConnex value at 1556.5 Cr. ACX is joint venture 50:50 between Adani Ent and EdgeConnex.

Stock of Day –
Buy Sun Pharma CMP- 1010.90 Strictly SL 993 Target 1029.00 – 1041.00 -1056.00 or Buy 1020 CE.

(Stock of Day दिलेला हा तुम्ही Carry करु शकता जोपर्यंत Target किंवा SL दोन्हीपैकी एक होत नाही)

Result – Eicher Motor

Profit up by 76% to 657 Cr
Revenue up by 56.4% to 3519 Cr
EBITA increased by 75%

Results are Good. Expecting upside.
Resistance 3756
Support 3654
CMP 3700.85
(This is personal view)

Today’s Result :-
Hindalco, M&M, ABB India, Adani Power, BHEL,Exide IND, Glenmark, Ipca Lab, Sun TV, Zee Ent

FII bought 36.06 Cr

DII sold 967.13 Cr

SGX Nifty 18401.50 ( +304 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!