शेअर मार्केट अपडेट

मंगळवारी संसेक्स बंद 59719.17 ( 578.51 पॉइंट्स) आणि निफ्टी 17816. 25 (+194.00 पॉइंट्स) निफ्टी बँक 41468.30(+563.90 पॉइंट्स)

मंगळवारी मार्केट Positive मध्ये ओपन होऊन Positive बंद झाले. पुट कॉल रेशो 1.16 आहे. FII ने खरेदी केली आहे. Nifty ला Resistance 17628 च्या वर गेला आहे त्यामुळे 17697-17769-17838 पर्यंत गेला आणि सर्व Target पूर्ण झाली. आता Resistance 17814 आहे त्यावर गेला तर 17883-17961-18018 पर्यंत जाईल. खाली Support 17643 त्याखाली आला तर 17565-17490 -17406 पर्यंत जाईल.

मंगळवारी बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. आता Resistance 40848 त्यावर गेला आहे त्यामुळे वर जाईल व 40965-41082-41196 पर्यंत सगळी टार्गेट हिट झाली. आता Resistance 41589 आहे त्यावर गेल्यास 41712-41833-41976 पर्यंत जाईल. Support 41244 च्या खाली आहे त्याखाली गेला तर 41157-41040-40905 पर्यंत जाईल.

टीप – दिलेल्या Support व Resistance नुसार ट्रेड करावे व प्रॉफिट किंवा लॉस त्यानुसार बुक करावे

Stock in News- RBI takes Central Bank of India out from PCA. CMP ₹20.35

आजचे स्टॉक :-

Buy L&T Finance CMP 81.65 Strictly SL 77.7 Target 84.6 – 88.8- 91.8 (Buy Near to 80.1- 80.7)

FII bought 1196.19 Cr

DII bought 131.94 Cr

SGX Nifty 17711.0 (- 84 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!