शेअर मार्केट अपडेट

गुरुवारी संसेक्स बंद 59119.72( -337.06 पॉइंट्स) आणि निफ्टी 17629.80 (-88.55 पॉइंट्स) निफ्टी बँक 40630.60(-572.85 पॉइंट्स)

गुरुवारी मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.04 आहे. FII ने विक्री केली आहे. Nifty ला Resistance 17814 त्यावर गेला पण टिकला नाही. खाली Support 17643 त्याखाली आला नाही. आता Resistance 17676 आहे त्यावर गेला पण मार्केट Volatility मुळे जास्त वर गेला नाही 17742(High 17722.75) पर्यंत गेले. खाली Support 17526 आहे(Low 17532) त्याखाली गेला नाही.आता Resistance 17688 आहे त्यावर गेला तर 17745-17824-17889 पर्यंत जाईल. Support खाली 17487 आहे त्याखाली आल्यास 17406-17343 पर्यंत जाईल.

गुरुवारी बँक निफ्टी गॅप डाऊन मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.76 आहे. बँक निफ्टी Resistance 41412 आहे त्यावर गेला तर 41547 पर्यंत गेला (High 41501.70) आता Resistance 41389 आहे त्यावर गेला तर 41511-41646 पर्यंत जाईल. Support 40989 आहे त्याखाली गेला त्यामुळे 40848-40722-40578 पर्यंत जाईल. आज Weekly expiry आहे त्यामुळे मार्केट Volatile राहिले.

Stock in News- Mega Merger in Tata group. All metals company listed and non-listed will merged with Tata Steel i.e. Tata Steel long product,Tata Metalic, Tinplate, TRF Ltd, Indian Steel and Wire Product,Tata Steel Mining, S&T Mining Co. CMP ₹103.60

आजचे स्टॉक :-

Buy Bharti Airtel CMP 784.20 Strictly SL 771.6 Target 793.5 – 797.7- 808.8 (Buy Near to 779.70- 781.8)

FII sold 2509.55 Cr

DII bought 263.07 Cr

SGX Nifty 17561.00 (- 79 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!