शेअर मार्केट अपडेट

मंगळवारी संसेक्स बंद 57101.52 ( -37.70 पॉइंट्स) आणि निफ्टी 17007.40 (-8.90 पॉइंट्स) निफ्टी बँक 38359.15.(-257.10 पॉइंट्स)

मंगळवारी मार्केट Positive मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.70आहे. FII ने विक्री केली आहे. आता Nifty ला Resistance 17139 त्यावर गेला पण वर टिकला नाही.आता Resistance 17019 त्यावर गेला तर 17106-17190 पर्यंत जाईल. आता खाली Support 16956 आहे त्याखाली आला आहे त्यामुळे Nifty 19887-16809-16722 पर्यंत जाईल.

मंगळवारी बँक निफ्टी Positive मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.54 आहे. आता Resistance 38817 आहे त्यावर गेला पण वर टिकला नाही. (High 39050.50) आता Resistance 38586 आहे त्यावर गेला तर 38695-38808-38943 पर्यंत जाईल. Support 38532 आहे त्याखाली गेला त्यामुळे 38349-38223-38115पर्यंत गेला.(Low 38184.90) आता Support 38094 आहे त्याखाली आला तर 37992-37875-37743 पर्यंत जाईल.

Stock in News- LIC add 2% stake in BPCL via open market. Holding increased from 7% to 9% CMP 310.65

मार्केटमध्ये बऱ्यापैकी correction आले आहे तरी Long Term साठी चांगले शेअर्स घ्यावेत.

आजचे स्टॉक :-

Buy Asian Paints CMP 3470.40 Strictly SL 3432.00 Target 3498.6- 3517.8- 3528.3 (Nearly buy to 3464-3455)

FII sold 2823.96 Cr

DII bought 3504.76 Cr

SGX Nifty 16855.00 (-183 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!