शेअर मार्केट अपडेट

बुधवारी संसेक्स बंद 56598.28(-509.24 पॉइंट्स) आणि निफ्टी 16858.60 (-148.80 पॉइंट्स) निफ्टी बँक 37759.85 (-599.30 पॉइंट्स)

बुधवारी मार्केट निगेटिव्ह मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.75 आहे. FII ने विक्री केली आहे. Nifty ला Resistance 17139 होता त्यावर गेला पण वर टिकला नाही. आता Resistance 16977 त्यावर गेला तर 17046 -17139 -17238 पर्यंत जाईल. खाली Support 16956 आहे त्याखाली आला होता त्यामुळे Nifty खाली 19887-16809(Low 17820.40)पर्यंत गेला. आता Support 16791 आहे त्याखाली आला तर 16708-16644 पर्यंत जाईल.

बुधवारी बँक निफ्टी Negetive मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.55 आहे. आता Resistance 38586 आहे त्यावर गेला नाही. आता Resistance 37917 आहे त्यावर गेला तर 38046-38214-38334 पर्यंत जाईल. Support 38094 आहे त्याखाली आला तर 37992-37875-37743 पर्यंत गेला(Low 37626.20). आता Support 37659 खाली गेला तर 37544-37444 पर्यंत जाईल.

आज Weekly आणि Monthly Expiry आहे त्यामुळे Volatility राहील. मार्केट गॅप अप मध्ये ओपन होईल.

Stock in News- Blue Dart raises shipment rates by 9-10% from 1 Jan2023. CMP 8581.85

आजचे स्टॉक :-

Buy Maruti Suzuki CMP 8726.75 Strictly SL 8646.00 Target 3784.5- 8827.7- 8858.4 (Buy Maruti CE 8800 Oct Expiry)

FII sold 2772.49 Cr

DII bought 2544.17 Cr

SGX Nifty 17040.00 (+151 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!