शेअर मार्केट अपडेट

शुक्रवारी संसेक्स बंद 57426.92 (+1016.96 पॉइंट्स) आणि निफ्टी 17094.35 (+276.25 पॉइंट्स) निफ्टी बँक 38631.95 (+984.20 पॉइंट्स)

शुक्रवारी मार्केट Negetive मध्ये ओपन होऊन Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.22 आहे. FII ने विक्री केली आहे. Nifty ला Resistance 16842 त्यावर गेला तर 16923-16994- 17076 पर्यंत गेला(High17187.10). आता Resistance 17178 आहे त्यावर गेल्यास 17247-17325-17397 पर्यंत जाईल. खाली Support 16791 आहे त्याखाली आला आहे पण खाली टिकला नाही (Low 16747.70). आता खाली Support 16986 आहे त्याखाली आल्यास 16905-16839-16773 पर्यंत जाईल.

शुक्रवारी बँक निफ्टी निगेटिव्ह मध्ये ओपन होऊन Positive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 1.05 आहे. आता Bank Nifty ला Resistance 37809 आहे त्यावर गेला तर 37932-38043-38154 पर्यंत गेला.(High 38811.00 ) Support 36487 आहे त्याखाली होता त्याखाली आला नाही. आता बँक निफ्टीला Support 38478 आहे त्याखाली आल्यास 38304-38211-38094 पर्यंत जाईल.

*Stock in News- Coal India increases production in September 2022 12.3% to 45.7 million tones compared to last month.

आजचे स्टॉक :-

Buy HUL CMP 2696.45 Strictly SL 2648.4 Target 2722.2-2734.5-2747.4 ( Nearly buy 2688-2680) or Buy CE 2700)

FII sold 1565.31 Cr

DII bought 3245.45 Cr

SGX Nifty 16930.00 (- 158 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!