शेअर मार्केट अपडेट

सोमवारी संसेक्स बंद 57788.81 (-638.11 पॉइंट्स) आणि निफ्टी 16887.35 (-207.00 पॉइंट्स) निफ्टी बँक 38029.65 (-602.30 पॉइंट्स)

सोमवारी मार्केट Posutive मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.85 आहे. FII ने खरेदी केली आहे. Nifty ला Resistance 17178 त्यावर गेला नाही. आज Resistance 17046 आहे त्यावरच ओपन होईल पण मेजर Resistance 17178 आहे त्यावर गेला तर 17247-17325-17397 जाईल. खाली Support 16986 आहे त्याखाली आल्यास 16905-16839(Low 16855.35) पर्यंत गेला.आता खाली Support परत 16808 आहे पण Nifty गॅप अप मध्ये ओपन होईल त्यामुळे परत मेजर Support 16986 राहील त्याखाली आल्यास 16905-16839 पर्यंत जाईल.

सोमवारी बँक निफ्टी Positive मध्ये ओपन होऊन Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.77 आहे. आता Bank Nifty ला Resistance 38188 आहे पण गॅप अप मध्ये ओपन होईल त्यामुळे मेजर Resistance 38304 आहे त्यावर गेला तर 38446-38565-38688 पर्यंत जाईल. गॅप अप असल्यामुळे Support 38094 आहे त्याखाली आल्यास 37968 -37827 पर्यंत जाईल.

विदेशी मार्केटचे संकेत Positive आहेत आणि सर्व 1.5-2% वर आहेत त्यामुळे Nifty सुध्दा गॅप अप मध्ये ओपन होईल

Stock in News- NCC Ltd has recieved new order in September 393 Cr which related to building division. CMP Rs 70.70

आजचे स्टॉक :-

Buy Axis Bank CMP 722.75 Strictly SL 705 Target 735.3 -747.3-759.00 (Buy CE 740)

FII bought 590.58 Cr

DII sold 423.16 Cr

SGX Nifty 17107.50 (+239 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!