शेअर मार्केट अपडेट

बुधवारी संसेक्स बंद 57625.51(+478.59 पॉइंट्स) आणि निफ्टी 17123.60 (+140.05 पॉइंट्स) निफ्टी बँक 39118.55 (+406.10 पॉइंट्स)

बुधवारी मार्केट Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 0.95 आहे. FII ने विक्री केली आहे.आता Nifty ला Resistance 17169 आहे त्यावर गेला नाही. आता पुन्हा 17169 हाच राहील त्यावर गेला तर 17247-17325-17412 पर्यंत जाईल.आता निफ्टिला सपोर्ट 16890 आला नाही. पुन्हा तोच Support राहील त्याखाली आल्यास 16809-16746 पर्यंत जाईल.

बुधवारी बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.99 आहे. आता Bank Nifty ला Resistance 38838 आहे त्यावर गेला तर 38989-39204(High 39164.10) गेला. आता Resistance 39279 आहे त्यावर गेला तर 39402-39516 जाईल. Support 38530 आहे त्याखाली आला नाही. आता Support 38988 आहे त्याखाली आल्यास 38833-38691-38586 पर्यंत जाईल.

Weekly Expiry असल्यामुळे मार्केट Volatile राहील.

Stock in News:- Suven Life Sciences approve raise fund via Right Issue worth Rs 400 Cr. Right issue price is Rs 55 with ratio 1:2 means one right share for existing 2 shares. CMP Rs 70.80

Stock of Day –
Buy Titan CMP- 2621.35 strictly SL 2595.6 Target 2644.8-2657.4-2669.1 or Buy 2640 CE

Result – HCL Tech
Revenue 24686 Cr Up by 5.2% (YoY)
Profit increased 3489 Up by 6.3%
Results are Good Expecting upside.
Resistance 987
Support 915
CMP 952
(This is personal view)

Today’s Result :-
Cyient, Infy, Mindtree.

FII sold 542.36 Cr

DII bought 85.32 Cr

SGX Nifty 17046.50 (- 58.50 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!