शेअर मार्केट अपडेट

सोमवारी संसेक्स बंद 60746.59(+ 786.74 पॉइंट्स) आणि निफ्टी 18012.20 (+225.40 पॉइंट्स) निफ्टी बँक 41307.90 (+317.05 पॉइंट्स)

सोमवारी मार्केट Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.33 आहे. FII ने खरेदी केली आहे. निफ्टीला आता Resistance 18147 आहे त्यावर गेला तर 18216-18288-18357 पर्यंत जाईल. निफ्टिला सपोर्ट 17913 आहे त्याखाली आल्यास 17835-17748-17679 पर्यंत जाईल.

सोमवारी बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.94 आहे. आता Bank Nifty ला Resistance 41586 आहे त्यावर गेला तर 41724-41841 – 41970 आहे. आता Support 41041 त्याखाली आल्यास 40911-40782-40611 पर्यंत जाईल.

Stock in News:- ATF rate hike will effect on Aviation sector. Indigo, Spicejet

Stock of Day –
Buy Tata Motors CMP- 412.75 Strictly SL 401.1 Target 422.1 – 429.6 -434.7 or Buy 410 CE.

(Stock of Day दिलेला हा तुम्ही Carry करु शकता जोपर्यंत Target किंवा SL दोन्हीपैकी एक होत नाही)

Result – Castrol India

Profit Flat 187 Cr
Revenue up by 4% to 1121 Cr

Results are Avarege. Expecting upside.
Resistance 142
Support 111
CMP 124.3
(This is personal view)

Today’s Result :-
Adani Port,Chola Fin,Chambal Ferti,JK Tyre, Lic Hsg, PNB, Nykaa, Sun Pharma,

FII bought 4178.61 Cr

DII sold 1107.10 Cr

SGX Nifty 18165.50 ( +105.00Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!