शेअर मार्केट अपडेट

मंगळवारी संसेक्स बंद 61121.35(+ 374.76 पॉइंट्स) आणि निफ्टी 18145.40 (+133.20 पॉइंट्स) निफ्टी बँक 41289.15(-18.35 पॉइंट्स)

मंगळवारी Nifty Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.31 आहे. FII ने खरेदी केली आहे. निफ्टीला आता Resistance 18147 त्यावर गेला आहे त्यामुळे 18216-18288-18357 पर्यंत जाईल. निफ्टिला सपोर्ट 18045 आहे त्याखाली आल्यास 17970-17889-17808 पर्यंत जाईल.

मंगळवारी बँक निफ्टी सपाट निगेटिव्ह मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 0.77 आहे. आता Bank Nifty ला Resistance 41586 आहे त्यावर गेला आहे त्यामुळे 41724-41841 – 41970 पर्यंत जाईल. आता Support 41088 आहे त्याखाली आल्यास 40983-40809-40656 पर्यंत जाईल.

Stock in News:- Grasim Industry got approved by board of directors of non convertible debentures Rs 1000 for private placement. CMP 1721.70

Stock of Day –
Buy HUL CMP- 2550.70 Strictly SL 2525.1 Target 2571.00 – 2589.6 -2604.5 or Buy 2560 CE.

(Stock of Day दिलेला हा तुम्ही Carry करु शकता जोपर्यंत Target किंवा SL दोन्हीपैकी एक होत नाही)

Result – Tech Mahindra

Profit down by 4% to 1285.4 Cr
Revenue up by 20% to 13129.5 Cr

Results are Avarege. Expecting upside.
Resistance 1104
Support 1011
CMP 1070.90
(This is personal view)

Today’s Result :-
Adani Trans, EIH, FSL, Gati, Redingdon.

FII bought 2609.94 Cr

DII sold 730.14 Cr

SGX Nifty 18239 ( +16.00Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!