शेअर मार्केट अपडेट

गुरुवारी संसेक्स बंद 60836.41 (+ 374.76 पॉइंट्स) आणि निफ्टी 18052.70 (-30.15 पॉइंट्स) निफ्टी बँक 41298.35 (+151.70 पॉइंट्स)

गुरुवारी Nifty Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.19 आहे. FII ने खरेदी केली आहे. निफ्टीला Resistance 18147 Resistance राहील त्यावर गेला तर 18216-18288- 18357 पर्यंत जाईल. निफ्टिला सपोर्ट 18045 आहे त्याखालीच ओपन होईल आणि खाली 17970 (Low 17959.20) पर्यंत गेला. आता Support 17946 आहे त्याखाली गेल्यास 17889-17808 पर्यंत जाईल.

गुरुवारी बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी पुट कॉल रेशो 1.16 आहे. Bank Nifty ला Resistance 41586 होता त्यावर गेला नाही(High 41478) आता पुन्हा 41586 चा Resistance राहील त्यावर गेला तर 41724-41841 – 41970 पर्यंत जाईल. आता Support 41088 आहे त्याखाली आला आहे त्यामुळे 40983-40809(Low 40819.15) पर्यंत गेला. आता Support 41088 आहे त्याखाली आला तर पुन्हा 40983-40809-40656 पर्यंत जाईल.

DCX System IPO subscribed by 70 times also BIKAJI Foods IPO is open

RBI monetary policy आज असल्यामुळे मार्केट Volatile राहील.

Stock in News:- RBI policy असल्यामुळे Banking Sector आणि Real Estate sector focus मध्ये राहतील.

Stock of Day –
Buy Grasim CMP- 1745.65 Strictly SL 1717.00 Target 1761.00 – 1773.00 -1788.00 or Buy 1760 CE.

(Stock of Day दिलेला हा तुम्ही Carry करु शकता जोपर्यंत Target किंवा SL दोन्हीपैकी एक होत नाही)

Result – Blue Star

Profit up by 37% to 43 Cr
Revenue up by 27% to 1576 Cr

Results are good. Expecting upside.
Resistance 1251
Support 1197
CMP 1221.55
(This is personal view)

Today’s Result :-
Britannia, CAMS, Cipla, CUB, Cummins Ind, Escorts,GAIL, indigo, Tatva Chintan, Titan, TVS Motors, Marico

FII bought 677.62 Cr

DII sold 732.11 Cr

SGX Nifty 18086.50 ( -28 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!