शेअर मार्केट अपडेट

गुरुवारी संसेक्स बंद 58766.59(-770.48 पॉइंट्स) आणि निफ्टी 17542.8.(-216.5 पॉइंट्स) निफ्टी बँक 39301.25 (-235.5 पॉइंट्स)

गुरुवारी Nifty गॅप डाऊन मध्ये ओपन झाली आणि मार्केट खाली निगेटिव्ह मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.04 आहे. FII ने विक्री केली आहे. गुरुवारी Resistance वर गेला पण Nifty Weekly Expiry Volatility त्यावर गेला पण खाली Support च्या वर आहे त्यामुळे 17718-17793-17856 पर्यंत जाईल. खाली Support 17388 च्या खाली गेला तर परत 17307-17238-17154 पर्यंत जाईल.

बँक निफ्टी गॅप डाऊन मध्ये ओपन होऊन खाली निगेटिव्ह मध्ये बंद झाली. बँक निफ्टी Resistance 38934 होता त्यावर गेला त्यामुळे सगळी 39156- 39288-39414 सगळी टार्गेट पूर्ण केली (High 39667.65). आता Resistance 39579 आहे त्या वर गेल्यास 39756-39888-39972 पर्यंत जाईल. Support 38607 आहे त्याखाली गेला नाही गेल्यास 38493-37362-37212 पर्यंत जाईल.

News in Stock – Shree Cement हा Nifty 50 मधून Exit होतंय आणि त्याऐवजी Adani Enterprises ची Entry होत आहे.

आजचे स्टॉक :-

Buy IRCTC CMP 707.05 Strictly SL 696.3 Target 716.4- 727.2 – 738.3

FII sold 2290.31 Cr

DII bought 951.13 Cr

SGX Nifty 17565.(- 3.5 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!