शेअर मार्केट अपडेट

मंगळवारी संसेक्स बंद 59196.99(-48.99 पॉइंट्स) आणि निफ्टी 17655.6(-10.2पॉइंट्स) निफ्टी बँक 39666.5 (-139.25 पॉइंट्स)

मंगळवारी Nifty Positive मध्ये ओपन झाली आणि मार्केट Negetive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.06 आहे. FII ने खरेदी केली आहे. Resistance 17654 होता तो क्रॉस झाला व पाहिले टार्गेट 17745 पूर्ण झाली( High 17764.65). खाली Support 17562 आहे त्याखाली गेल्यास 17487-17364-17253 पर्यंत जाईल.

बँक निफ्टी Positive मध्ये ओपन होऊन वर Negetive मध्ये बंद झाली. बँक निफ्टी Resistance 400014 आहे त्यावर गेला तर 40155- 40287-40419 जाईल. पण वर टिकला नाही आणि Support 39615 आहे त्याखाली गेला त्यामुळे खाली 39504-39393-39240 पर्यंत जाईल.

Stock in News- LIC sell stake in IDBI in October

आजचे स्टॉक :-

Buy ICICI Bank CMP 884.75 Strictly SL 868.8 Target 891.3- 899.4 – 910.8 (Near to 880-876)

FII bought 1144.53 Cr

DII bought 632.97 Cr

SGX Nifty 17483.5 (-191.5 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!