शेअर मार्केट अपडेट

शुक्रवारी संसेक्स बंद 59793.14(+104.92 पॉइंट्स) आणि निफ्टी 17833.35(+34.6पॉइंट्स) निफ्टी बँक 40415.7 (+206.75 पॉइंट्स)

शुक्रवारी मार्केट Positive मध्ये सपाट बंद झाले. पुट कॉल रेशो 1.10 आहे. FII ने खरेदी केली आहे. विदेशी मार्केट Positive मध्ये आहेत. आता Nifty ला Resistance 17922 च्या वर गेला तर 17997-18057-18126 पर्यंत जाईल. आता खाली support 17745 आहे त्याखाली आल्यास 17671-17592-17508 पर्यंत जाईल.

शुक्रवारी बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. Resistance 40587 आहे त्यावर गेला तर 40692- 40761-40893 जाईल Support 40287 आहे त्याखाली गेला त्यामुळे खाली 40152-40041 पर्यंत जाईल.

Stock in News- Bajaj Finserve shares are split and giving bonus

आजचे स्टॉक :-

Buy Bata India CMP 1899.2 Strictly SL 1871.1 Target 1821.3- 1834.5 – 1848.6

FII bought 2132.42 Cr

DII sold 1167.56 Cr

SGX Nifty 17841.5 (-0.5 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!