शेअर मार्केट अपडेट

सोमवारी संसेक्स बंद 60115.13(+321.99 पॉइंट्स) आणि निफ्टी 17936.35(+103 पॉइंट्स) निफ्टी बँक 40574.0 (+158.30 पॉइंट्स)

सोमवारी मार्केट गॅप अप मध्ये ओपन होऊन Positive मध्ये बंद झाले. पुट कॉल रेशो 1.18 आहे. FII ने खरेदी केली आहे. विदेशी मार्केट Positive मध्ये आहेत. Nifty Resistance 17922 च्या वर गेला आहे त्यामुळे 17997-18057-18126 पर्यंत जाईल. आता खाली support 17778 आहे त्याखाली आल्यास 17703-17632-17562 पर्यंत जाईल.

बँक निफ्टी Positive मध्ये बंद झाली. Resistance 40587 आहे त्यावर गेला त्यामुळे 40692- 40761-40893 जाईल. Support 40387 आहे त्याखाली गेला तर खाली 40257-40146 पर्यंत जाईल.

Stock in News- Abrdn Plc will sells HDFC Life Insurance of 4.3 Cr shares by block deal

आजचे स्टॉक :-

Buy Lupin CMP 671.65 Strictly SL 659.1 Target 679.5- 688.5 – 697.8

FII bought 2049.65 Cr

DII sold 890.51 Cr

SGX Nifty 17058.5 (+116.5 Points)

शेअर मार्केटची अधिक माहिती अथवा कॉल्ससाठी खालील लिंक वर जॉईन करा 👇

https://chat.whatsapp.com/LQ7MjqTn6Kj6Yhubt5TVM0

Disclaimer – All above information given by our expert advisor. Invest in share market at your own risk.

error: Content is protected !!