शेअर मार्केट अपडेट

कालचा संसेक्स Sensex बंद 55397.53 ( + 629.91 पॉइंट्स) आणि निफ्टी Nifty 16520.85 (+180.30 पॉइंट्स)

बुधवारी Nifty गॅप मध्ये वर गेले व तिथेच थांबले. आज Weekly Expiry असल्यामुळे मार्केट दोन्ही बाजूला ट्रेड करेल. तसेच पुट कॉल रेशो जास्त 1.41 असल्यामुळे मार्केट ओव्हर बॉट आहे. मार्केट Resistance 16578 झाला होता तो क्रॉस झाल्यामुळे आज 16725 -16848 पर्यंत जाईल. पण 16392 सपोर्ट आहे त्याखाली गेल्यास 16317-16224-15102 पर्यंत जाईल.

कालचा बँक निफ्टी बंद 35972.10 (+ 251.75 पॉईंट्स)
बुधवारी बँक निफ्टी गॅप मध्ये वर गेले. Resistance 36087 आहे तो क्रॉस झाल्यामुळे 36288-36414- 36675 पर्यंत जाईल. पण खाली सपोर्ट 35772 आहे त्या खाली आल्यास 35583-35445-35286 पर्यंत खाली जाईल.

दिलेले स्टॉक स्टॉप लॉसला ट्रेल करा किंवा टारगेट झाल्यास प्रॉफिट बुक करा.

आजचे स्टॉक :-

Buy Kotak Bank CMP 1827.75 Strictly SL 1792.7 Target 1847.6-1859.1-1872.3

Indusind Bank Result – Profit up by 60% Rs 1631 Cr
Total Income up by 10113 Cr.
Bad load Declined

Result Impact- Good result. Upside expected.
Support – 834
Resistance- 924.

Today’s Result – PVR, RBL Bank, Persistent

टीप – ही सर्व माहिती आमच्या तज्ञांच्या सल्ल्याने दिली असुन या मध्ये गुंतवणूक स्वतःच्या जबाबदारी करावी.

error: Content is protected !!