ज्ञानेश्वरी मंदिरात तुकाराम बीज

इचलकरंजी

आमराई रोडवरील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात श्री संत तुकाराम बीज साजरे करण्यात आले. सदाशिव उपाध्ये महाराज यांचे श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर कीर्तन झाले. आरती होऊन महाप्रसादाचे वाटप झाले. प्रकाश सातपुते, राजाराम पाटील, बाळासो कुलकर्णी, बाळासो निपाणे, प्रकाश सोनटक्के आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!