व्हॅलेंटाईन वीक Valentine Week 2024

फेब्रुवारीत महिना आला की प्रेमीयुगुलांना ओढ लागते व्हॅलेंटाईन वीकची (Valentine Week 2024) 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होतो.

(Valentine Week ) दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) आधी एक आठवडा व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक संपूर्ण यादी
(Valentine Week Complete List)

7 फेब्रुवारी 2024 – रोज डे, बुधवार

8 फेब्रुवारी 2024 – प्रपोज डे, गुरुवार

9 फेब्रुवारी 2024 -चॉकलेट डे, शुक्रवार

10 फेब्रुवारी 2024 – टेडी डे, शनिवार

11 फेब्रुवारी 2024 – प्रॉमिस डे, रविवार

12 फेब्रुवारी 2024 – हग डे, सोमवार

13 फेब्रुवारी 2024 – किस डे, मंगळवार

14 फेब्रुवारी 2024 – व्हॅलेंटाईन डे, बुधवार

व्हॅलेंटाईन डेची सुरुवात

व्हॅलेंटाईन डेची सुरुवात रोमचा राजा क्लॉडियसच्या काळात झाली होती. असे म्हटले जाते की, क्लॉडियस राजाचे विचार चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी संत व्हॅलेंटाईन यांनी अनेक अधिकारी आणि सैनिकांची लग्न लावली. व्हॅलेंटाईन यांच्या या कृत्यामुळे क्लॉडियस राजा नाराज झाला. त्याने संत व्हॅलेंटाईन यांना 14 फेब्रुवारी 269 ला फाशी दिली. संत व्हॅलेंटाईन यांच्या मृत्यूनंतर दरवर्षी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!