वडगांव शहर आजपासून तीन दिवस लॉकडाऊन

वडगांव / ताः ६

                       पेठ वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील लाटवडे रोड मार्गावर कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नगरपालिका सतर्क झाली आहे . खबरदारीची उपाययोजना म्हणुन वडगांव शहरातील सर्व दुकाने , व्यवसाय व व्यवहार ता. ६जुलै ते ८जुलै पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहेत . बंद मधुन औषधे व दवाखाने वगळण्यात आली असुन फक्त दूध विक्री सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडुन कळविणेत आले आहे .

error: Content is protected !!